क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओरानघर
जाणून घेऊया, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेबाबत!
शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला लाईट वीज, प्राणी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अपघात झाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना' सुरु केली आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- रानघर., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
156
17
संबंधित लेख