क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनए बी पी माझा
दुभत्या जनावरांच्या आहाराचे नियोजन!
दुभत्या जनावरांना योग्य वेळी योग्य मात्रा मध्ये चारा देणे महत्वाचे असते. एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण योग्य राखलं तर तर दूध वाढीसाठी त्याची मदत होते.आपण शेतकऱ्यांनी चारामधील आज आपण एकदल आणि द्विदल चाऱ्याचं प्रमाण किती असावं, जनावरांना ऊस देणं किती योग्य आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहण्यास विसरू नका.
संदर्भ:- ए बी पी माझा, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
47
2
संबंधित लेख