हवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील येत्या दोन दिवसांमध्ये मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप असेल याचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व त्यानुसार पिकाचे नियोजन करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
240
25
संबंधित लेख