व्हिडिओहोय आम्ही शेतकरी
खोडव्यामध्ये विरळणी करणे का महत्वाचे आहे?
खोडवा ऊस पिकामध्ये विरळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. उसाची एकरी अपेक्षित संख्या मिळवायची असेल तर विरळणी करून गरज नसलेले कोंब काढून टाकणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांसाठी होणारी स्पर्धा कमी होते व पिकाला खतांची तसेच पाण्याची मात्रा योग्य प्रमाणात पुरवली जाते. खोडव्यामध्ये विरळणी केल्यामुळे कोंबांना जाडी चांगली येते व त्यांची वाढ देखील व्यवस्थित होते. सदरच्या व्हिडिओमध्ये खोडव्यामध्ये विरळणी चे फायदे याबाबत माहिती दिली आहे.
संदर्भ:- होय आम्ही शेतकरी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
3
संबंधित लेख