व्हिडिओजॉन डियर इंडिया
पहा, ट्रॅक्टरसह रोटरी टिलर कसा हाताळावा.
शेतकरी मित्रांनो, शेती कामासाठी ट्रॅक्टरला जोडली जाणारी विविध उपकरणे आहेत. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यातील रोटरी टिलर हे उपकरण योग्य पद्धतीने ट्रॅक्टरला कसे जोडले जाते. त्याची योग्य पद्धतीने हाताळणी कशी केली पाहिजे जेणेकरून दुरुस्तीवरील खर्च कमी होईल हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया ., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
45
1
संबंधित लेख