क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओबीटी गोरे
ढगाळ आणि पावसाळी वातावरणात वांग्याची फुलगळ थांबून अधिक फळधारणा होण्यासाठी व्यवस्थापन!
सध्याच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामध्ये वांगी उत्पादक शेतकऱ्यांना फुलगळ व फळधारणा न होणे या समस्या दिसून येत आहेत. फुलगळ होण्याची बरीच करणे असतात. आपल्या पिकामध्ये नेमक्या कोणत्या कारणास्तव फुलगळ होऊन फळधारणा होत नाही व त्यावरील उपाययोजना काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- बीटी गोरे., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
117
34
संबंधित लेख