क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताइंडियन बैंकर
किसान विकास पत्र योजनेच्या मदतीने तुमचे पैसे करा दुप्पट!
किसान विकास पत्र पोस्ट ऑफिस योजना ही भारतातील गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.ही योजना कमी जोखीम गुंतवणूकदारांसाठी आहे आणि जिथे पैशाची दुप्पट हमी आहे. शासनाचे पाठबळ असल्याने या योजनेत गुंतवणूक करण्याचा कोणताही धोका नाही आणि आपण गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील.या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका! संदर्भ - इंडियन बँकर,
संदर्भ - इंडियन बँकर, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व हा विडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
121
14
संबंधित लेख