क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताham shikenge
शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती!
शेतकरी बंधुनो, किसान क्रेडिट कार्ड हि योजना आपल्यासाठी सुरु करण्यात अली आहे पण या बद्दल आपल्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतील कि, किसान क्रेडीट कार्ड म्हणजे काय? किसान क्रेडीट कार्ड कर्जाचे उद्दीष्ट काय आहे व त्यासाठी किसान क्रेडीट कार्ड ची पात्रता काय आहे आणि यासाठीआवश्यक कोणती कागदपत्रे लागतील असे अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा विडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका.
संदर्भ - हम सिखेंगे, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
216
30
संबंधित लेख