क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती..
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण भागांमध्ये चांगला तर काही आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
3
संबंधित लेख