अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील करपा रोग उपाययोजना!
सध्याच्या काळात पावसामुळे वातावरणात आद्रता जास्त असल्यामुळे टोमॅटो पिकात मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुभाव झाला आहे यामुळे पानांवर,फुलांवर, फांद्यांवर तसेच फळांवर काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. कालांतराने संपूर्ण झाड करपून जाते. यावर उपाययोजना म्हणून सायमॉक्सानिल + मॅंकोझेब घटक असलेले मोक्सिमेट ३ ग्रॅम सोबत कासुगामायसिन ३ % घटक असलेले कासू बी २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
95
58
संबंधित लेख