योजना व अनुदानरेडियो पिटारा
काय आहे शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ)? जाणून घ्या.
आपल्याकडे एफपीओबद्दल (शेतकरी उत्पादक कंपनी) काही प्रश्न असल्यास, म्हणजेच एफपीओची स्थापना कशी केली जाते? एफपीओ तयार करण्यास कोणत्या संघटना मदत करतात? किंवा यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तर हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ- रेडियो पिटारा., शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक व शेअर करायला विसरू नका.
114
19
संबंधित लेख