क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकातील पिवळेपणा समस्या आणि उपाय!
हळद व आले पिकामध्ये पिवळेपणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हि समस्या वेगवेगळ्या कारणांनी पिकामध्ये उद्भवते. तर शेतकऱ्यांना, आपल्या प्लॉट मधील पिवळेपणाचे नेमके काय कारण आहे व त्याच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कोणती? हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी हा 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांचा हा महत्वाचा सल्ला पहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
410
147
संबंधित लेख