व्हिडिओसाम मराठी टीव्ही न्यूज
ऊस पिकातील लोकरी मावा किडीचे नियंत्रण!
या किडीची पिले व प्रौढ पानाखाली स्थिर राहून अणकुचीदार सोंडेच्या सहाय्याने पानातील अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा सुकतात. हा मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतो. त्यामुळे त्याखालील पानावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडियम या बुरशीची वाढ झाल्यामुळे हे पान काळे पडते. त्यामुळे पानाची कर्बग्रहणाची प्रक्रिया मंदावते. त्यामध्ये पिकाच्या वाढीवर याचा विपरीत परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- साम मराठी टीव्ही न्यूज., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
12
संबंधित लेख