क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानGR & TECH EDUCATION
शेडनेट मल्चिंग सह रोपवाटिकेस ५०% अनुदान
कृषी उन्नती योजना- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान किती असेल, पात्रता/लाभार्थी व नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- GR & TECH EDUCATION., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
340
92
संबंधित लेख