क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओपीआयबी इंडिया
टाकाऊ फुलांपासून उत्तम कंपोस्ट तयार करणारी मशीन!
कमी कालावधीत टाकाऊ फुलांपासून उत्तम कंपोस्ट कसे बनविले जाते आपल्याला माहिती आहे का? या मशिनद्वारे फुलांपासून सहज शेतीसाठी उपयुक्त असे कंपोस्ट तयार केले जाते. या व्यतिरिक्त टाकाऊ फुलांचा पुन्हा वापर केल्यास पर्यावरणाचे प्रदूषणही कमी होते. या मशीनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ नक्की पहा.
संदर्भ:- PIB India., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
4
संबंधित लेख