हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सूनची स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामधील कोकण भागामध्ये काही दिवसांपर्यंत असाच कायम पाऊस राहील. तसेच विदर्भावर पाऊसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परंतु मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील व देशभरातील मान्सूनची स्थिती जाणून घ्या.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
55
0
संबंधित लेख