क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद, आले पिकाच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी आंतरमशागत महत्वाची!
हळद, आले पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत तणे वाढु देवू नयेत. अन्यथा हळदीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून तणे काढावीत. दीड ते दोन महिन्यांनी रासायनिक खतांची दुसरी मात्रा देतानांच झाडाचे बाजूस हलकी कुदळणी करून पीकाला मातीची भर द्यावी. यामुळे तंतुमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी कठीण किंवा कडक जमीन झाली असेल त्या ठिकाणी झाडांची वाढ होत नाही व कंद पोसत नाहीत. त्यामुळे आंतरमशागत करणे गरजेचे आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
91
13
संबंधित लेख