क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़पंजाब केसरी टी.व्ही
ट्रॅक्टरच्या मदतीने गाय/म्हशीचे दूध काढणे!
हा जुगाड आजकाल खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पशुपालक मित्र ट्रॅक्टरच्या मदतीने दूध काढत आहेत. हा जुगाड नेमका काय आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा व आपण देखील असा अनोखा जुगाड करत असल्यास आम्हाला अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर व्हिडिओ करून पाठवा.
संदर्भ:- पंजाब केसरी टी.व्ही., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
157
24
संबंधित लेख