क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद व आले पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
हळद व आले पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागवडीपासून साधारणतः ४५ ते ५० दिवसांनी युरिया @५० किलो + पोटॅश @५० किलो + ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकरी एकत्र मिसळून फोकून द्यावे. जर आपल्याकडे ठिबक सुविधा उपलब्ध असल्यास १२:६१:०० @२- ३ किलो + ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
236
60
संबंधित लेख