व्हिडिओ Raj pan
अ‍ॅग्रोस्टारची उत्तम घरपोच सेवा!
अ‍ॅग्रोस्टार' शेतकरी बांधवांना आवश्यक कृषी उत्पादने (उदा- बियाणे, औषधे, हार्डवेअर, विद्राव्य खते) घरपोच पक्क्या बिलासह पोहचवते. हि सर्व्हिस कशी दिली जाते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- Raj pan., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
114
4