क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
शेवगा एक उत्तम पशु आहार!
शेवगा हि एक शेंगवर्गीय वनस्पती आहे जी हिरव्या चारा पिकांना पर्याय म्हणून देखील वापरली जाते. शेवगा हा बारमाही असल्याने जनावरांसाठी वर्षभर चवदार आणि पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होतो. यामध्ये कच्चे प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध असतात.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
9
संबंधित लेख