क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील पिवळा कोळी समस्या!
पावसाळ्यात मिरची पिकात पिवळ्या कोळीचा प्रादुर्भाव होतो चुराडा मुरडा असल्यासारखी लक्षणे जरी दिसत असतील तरीही हा कोळी आहे हे लक्षात घेऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे. यामुळे झाडाची पाने खालच्या बाजूने उलट्या होडीच्या आकारासारखे होऊन पाने चुरगळून गोळा होतात. कालांतराने झाडांची तसेच फळाची वाढ खुंटून फळांवर देखील प्रादुर्भावग्रस्त वण आढळून येतात. यावर उपयोजना म्हणून स्पिरोमेसीफेन घटक असलेले ओबेरॉन कीटकनाशक @ ०.८ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
111
49
संबंधित लेख