क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकातील पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रण!
या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबूस राखाडी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. नियंत्रण:- अझोक्झिस्ट्रोबिन १८.२% + डायफेंकोनॅझोल ११.४% एससी घटक असलेले बुरशीनाशक @१ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
90
54
संबंधित लेख