क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओVegtech
जाऊन घ्या, दुग्ध व्यवसायासाठी सबसिडी आणि कर्जाबाबत!
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात आहे परंतु यामध्ये वेळोवेळी वैज्ञानिकदृष्ट्या बदल होत असतात. त्यामुळे पशुपालकांना या व्यवसायात अधिक नफा मिळवून देण्यासाठी सरकारने नाबार्डच्या माध्यमातून 'दुग्ध व्यवसाय विकास योजना' (Dairy Entrepreneurship Development Scheme) २००५ साली सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रवर्गानुसार सबसिडी दिली जाते. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कर्ज कुठे मिळेल? पात्रता, कागदपत्रे, नियम व अटी यांबाबत जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ- Vegtech., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
396
44
संबंधित लेख