क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी!
तूर पिकात फक्त मुख्य शेंडा न वाढता बाजूच्या मुख्य फुटव्यांच्या विकासासाठी पिकात १३:४०:१३ विद्राव्ये खत @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी तसेच सध्याच्या स्थितीत अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहण्यावर लक्ष द्यावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
152
63
संबंधित लेख