क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सून पूर्वानुमान!
शेतकरी बंधूंनो, येत्या दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील नंदुरबार, नाशिक पासून ते पुणे, सांगली, सातारा पर्यंत हलका ते मध्यम म्हणजेच १५ ते २० मि.मि पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आपण पहिले ३ ते ५ जुलै दरम्यान मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये जोरदार पासून झाला त्यातुलनेने येत्या दोन दिवसात पावसात कमी असेल. अशीच संपूर्ण देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
6
संबंधित लेख