स्मार्ट शेतीअ‍ॅग्रीटेक गुरुजी
या' मशीनद्वारे प्रो ट्रेमध्ये बियाणे लागवड करणे अधिकच सोपे!
आपण शक्यतो नर्सरीच्या ट्रेमध्ये एक एक करून बियाणे लावतो पण या पद्धतीमध्ये जास्त कालावधी लागतो परंतु या मशीनचा वापर केल्यास कमी वेळात अधिक अधिक ट्रे मध्ये बियाणे लागवड केले जातात. हि मशीन कशी कार्य करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रीटेक गुरुजी., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
116
10
संबंधित लेख