क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओएनडीडीबी
जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचे महत्त्व!
जनावरांच्या प्रजनन क्षमतेसाठी खनिज मिश्रण व जीवनसत्त्वे आहारात असणे महत्वाचे असते. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, जनावरांमध्ये स्थूलता किंवा वारंवार उष्मा आणि गर्भधारणेत असमर्थता देखील जाणवते. म्हणून, जनावरांना दररोज खनिज मिश्रण व जीवनसत्त्व ५० ते ६० ग्रॅम प्रति दिवस खुराकामधून द्यावे. यामुळे पुरेशा प्रमाणात या समस्येवर नियंत्रण मिळविता येते.
10
2
संबंधित लेख