क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओमोहन परिहार
पिकामध्ये फुलगळ होण्याची करणे व उपाय!
पिकाचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पिकामध्ये अधिक फुलधारणा होणे महत्वाचे असते. परंतु पिकामध्ये फुलगळ झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी फुलगळ होण्याची करणे लक्षात घेऊन त्यावर वेळीच नियोजन करणे आवश्यक असते. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- मोहन परिहार., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
167
61
संबंधित लेख