क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पासून तर काही ठिकाणी कमी प्रमाणात झालेला पाऊस पाहायला मिळाला. परंतु २ ते ६ ऑगस्ट च्या दरम्यान मुंबई व आसपासच्या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असून कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्र (सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव) या भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
106
11
संबंधित लेख