व्हिडिओजॉन डियर इंडिया
ट्रॅक्टर कार्यक्षतेनुसार उपकरणांचा वापर करणे आवश्यक!
शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या ट्रॅक्टरची कार्यक्षमतेनुसारच उपकरणे जोडता का? ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार रोटर टिलर, नांगर किंवा कल्टिव्हेटर जोडणे आवश्यक असते. असे करणे का आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- जॉन डिअर इंडिया., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा."
30
3
संबंधित लेख