क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा, कापूस पिकातील पांढऱ्या माशीला नष्ट!
शेतकरी बंधूंनो, आपल्या कापूस पिकामध्ये पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव दिसत आहे का? तर काळजी करू नका. अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लक्षणे, नुकसान कसे होते व याच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण काय करावे. याची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
229
63
संबंधित लेख