अॅग्री डॉक्टर सल्लाNDDB
जनावरांमधील विविध समस्येच्या नियंत्रणासाठी हा घरगुती उपाय!
पशुपालक मित्रांनो, आपल्या जनावरांमध्ये विविध रोगांची लक्षणे दिसत असतात. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी काही घरगुती देखील उपचार करता येतात. तर अशाच काही समस्यांवर या व्हिडिओमध्ये उपाय सांगितले आहेत ते नक्की बघा व अशी समस्या आपल्या जनावरात दिसत असल्यास याचा उपयोग करून जनावरे निरोगी ठेवा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
4
संबंधित लेख