क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओन्यूटेक एंटरटेनमेंट
चला जाणून घेऊया, गिर गायीची मुख्य वैशिष्ट्ये!
गीर गाय हि एक दुग्ध व्यवसायात फायदेशीर ठरणारी गायीची जात आहे. गीर हि भारतातील २० लोकप्रिय जातींमध्ये गणली जाते. कमी चरबी आणि उच्च प्रथिने या बाबतीत गीर हे सर्वात उत्तम आणि आरोग्यदायी दूध देणारी आहे. दुग्ध व्यवसायासाठी उत्तम असल्याने गीर ही सर्वात लोकप्रिय गाय आहे. या गायींना देशात आणि विदेशात देखील खूप मागणी आहे. तर भारतात गीर दुग्ध व्यवसाय कसा सुरू करावा? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- Nuteq Entertainment हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
31
संबंधित लेख