व्हिडिओAgroStar YouTube Channel
पहा, गाजर गवताचे नियंत्रण कसे करावे....
आपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु गाजर गवताचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व तणाचे नियंत्रण करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
5
संबंधित लेख