क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओएबीपी माझा
जनावरांची काळजी कशी घ्यावी?
दुग्ध व्यवसायात गायी इतकंच महत्त्व म्हशीलाही आहे. त्यामुळेच बऱ्याच शेतकऱ्यांकडे गायींपेक्षा म्हशींची संख्या जास्त असते. जास्त दूध उत्पानासाठी म्हशींच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. मात्र, तितकच लक्ष तिच्या आरोग्याकडे देणंही गरजेचं आहे. त्यासाठीच पाहूया हे महत्वपूर्ण सल्ले..
संदर्भ:- एबीपी माझा., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
7
संबंधित लेख