योजना व अनुदानजीआर अँड टेक एज्युकेशन
शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर अनुदान योजना २०२० अंतर्गत ८०% सबसिडी!
शेतकरी बंधूंनो, या योजनेचा कोणकोणत्या जिल्ह्यांना फायदा मिळणार? पात्रता व नियम आणि अटी यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- जीआर अँड टेक एज्युकेशन., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
601
106
संबंधित लेख