हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, रायगड व महाबळेश्वर पासून ते मुंबई, पालघर, ठाणे व आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु उत्तरेकडील विदर्भाच्या तुलनेत दक्षिण विदर्भात कमी पावसाची शक्यता आहे. तर अशीच महाराष्ट्रातील व संपूर्ण देशातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
106
6
संबंधित लेख