व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण!
बुरशीचा प्रादुर्भाव आणि जमिनीचे अधिक तापमान यामुळे कापूस पिकात हा रोग आढळून येतो. शेतकरी बंधूंनो आपल्या पिकात या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास त्याचे नियंत्रण कसे करावे? याचे मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपले कापूस पीक निरोगी ठेवा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
135
25
संबंधित लेख