क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाNDDB
जनावरांवरील परजीवी किडींच्या नियंत्रणासाठी घरगुती उपाय!
जनावरांमध्ये परजीवी किडी म्हणजेच गोचीड, उवा, माशी यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पशु पालकांना व्हिडिओमधील घरघुती उपाय करावा. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपली जनावरे स्वस्थ आणि निरोगी ठेवा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
18
संबंधित लेख