क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर!
शेतकरी बंधूंनो, पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादनासाठी आपण विविध विद्राव्य खतांचा वापर करत आहोत. परंतु कोणती खते पिकाच्या कोणत्या अवस्थेत द्यावीत? त्याचे फायदे व वैशिष्ट्ये काय आहेत. याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
647
227
संबंधित लेख