क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
पावसाळ्यात जनावरांची काळजी!
पावसाळ्यात परजीवी संक्रमणाची संख्या बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात वाढते. ज्यामुळे जनावरांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. परजीवी दोन प्रकारचे असतात. आंतरजीवी जंतू- जसे पोटातील किडे, जंत इ. बाह्य जीवी - माशी, गोचीड, उवा इ. आंतरजीवी जंतांचे नियंत्रण:- यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने ३ ते ४ महिन्यांत औषधे द्यावीत. बाह्यजीवी किडींचे नियंत्रण:- यावर नियंत्रणासाठी या यूट्यूब लिंकवर क्लिक करुन माहिती मिळवा.
हि माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर पशु पालक मित्रांना जरूर शेअर करा.
14
8
संबंधित लेख