क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आले पिकातील पिवळेपणा समस्या!
हळद आणि आले पिकात कीड आणि रोग व्यवस्थापन केले तरी पिवळेपणा समस्या आढळून येते. दोन्ही पिकात नत्र, गंधक आणि फेरस या मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे पिवळेपणा दिसून येतो. यावर उपाययोजना म्हणून पीकवाढीच्या अवस्थेत सल्फर ९० % @ ३ किलो मुख्य खतांसोबत मिसळून प्रति एकर जमिनीतून द्यावे व पिकात हलकी भर लावावी. तसेच चिलेटेड फेरस @ ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी अथवा ठिबक असल्यास सल्फर ९० % @ ३ किलो व चिलेटेड फेरस ५०० ग्रॅम प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
156
90
संबंधित लेख