क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, आजची मान्सूनची स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील मुंबईसह पालघर, रत्नागिरी आणि महाबळेश्वर हा भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या २४ तासात विदर्भ व आसपासच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता तर मराठवाड्यात पावसाच्या प्रमाणात कमी दिसून येईल. अशीच महाराष्ट्रातील व देशभरतील मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
150
7
संबंधित लेख