क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओजॉन डियर इंडिया
पहा, ट्रॅक्टरमध्ये डिझेलची बचत करण्याच्या उत्तम टिप्स!
सर्व शेतकरी बांधव असा विचार करत असतात की, ट्रॅक्टरकडून कमी डिझेल खर्चावर शेतीची अधिक कामे व्हावीत. तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. ट्रॅक्टरमध्ये डिझेल वाचवून अधिक शेतीची कामे कशी करू शकतो याच्या काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर हा ट्रॅक्टर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
126
11
संबंधित लेख