क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओAgroStar YouTube Channel
करा, पपई पिकातील 'लीफ कर्ल व्हायरस'चे नियंत्रण!
सध्या पपई उत्पादक शेतकऱ्यांना पिकामध्ये 'लीफ कर्ल व्हायरस' या किडींच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृषी तज्ञांनी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्यूब चॅनेल हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
22
संबंधित लेख