क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
स्मार्ट शेतीग्रीन टीव्ही
जाणून घ्या; एकात्मिक शेतीचे तंत्र!
या शेती पद्धतीमध्ये शेतीशी निगडित विविध व्यवसाय व पिक पद्धती यांची योग्य सांगड घालून उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा पुनर्वापर दुसऱ्या व्यवसायासाठी करून खर्चात कपात करणे आणि अधिक उतपादन वाढविणे याला एकात्मिक शेती पद्धती म्हणतात.एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पादकता वाढते, उत्पन्न फायदेशीर होते, शाश्वत व आर्थिक उत्पादकता, संतुलित अन्न, प्रदूषण विरहित वातावरण, वर्षभरात सतत मिळणार पैसा नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जेच्या समस्या निवारण, चारा प्रश्न निवारण, वनाचे स्वरंक्षण करणे व व्यवसाय मिळवण्यास मदत होते. या शेतीचे तंत्र जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- ग्रीन टीव्ही हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
2
संबंधित लेख