क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण!
भेंडी पिकामध्ये (स्पोडोप्टेरा लिट्युरा) ही अळी पाने व फळे खाते. बहुपीकभक्षी वर्गातील कीड असल्यामुळे वर्षभर या किडीचा प्रादुर्भाव शेतात दिसून येतो. त्यामुळे नुकसान जास्त होते. या किडीची मादी पानाच्या पाठीमागे पुंजक्‍यात अंडी घालते. अळ्या अतिशय खादाड असतात. अळी मोठ्या झाल्यावर फळ कुरतडून खाते. त्यामुळे पिकाची वाढ होण्यास अडथळा येतो. त्यामुळे पिकामध्ये प्रादुर्भाव दिसून येताच या अळीचे वेळीच नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी @६-८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
21
7
संबंधित लेख