क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद, आले पिकातील पिवळेपणा करा दूर!
सध्या अनेक हळद, आले उत्पादन शेतकऱ्यांना पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्ये कमरता असल्याने पिवळेपणा जाणवत आहे. यासाठी पिकामध्ये योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकास विद्राव्ये खत @१९:१९:१९ @१ किलो प्रति एकर प्रति दिवस ठिबकद्वारे द्यावे. तसेच मॅग्नेशिअम सल्फेट @१० किलो दोनदा विभागून ठिबकद्वारे द्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सुविधा उपलब्ध सल्फर ९०% @३ किलो खतांसोबत चोळून जमिनीतून द्यावे व चिलेटेड फेरस@ ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
165
128
संबंधित लेख