क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकातील मावा, तुडतुडे किडींचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकात मावा व तुडतुडे या रसशोषक किडींमुळे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना या किडींचा प्रादुर्भाव देखील जाणवत असेल. याचे नियंत्रण कसे करावे? यासाठी अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
527
144
संबंधित लेख